Nagpur News शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापनेसाठी जारी करण्यात आलेल्या टेंडरला रद्द करून नवीन टेंडर जारी करण्यावर निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. ...
नागपूर शहाराला नवीन ५ नगरसेवक मिळणार आहेत. त्यामुळे, मनपातील नगरसेवकांची संख्या संख्या १५१ वरून १५६ पर्यंत वाढणार आहे. विशेष म्हणजे, २० नगरसेवक वाढणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. ...
नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे बुधवारी दिल्ली येथे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केंद्र शासनाच्या एक्सपेन्डेचर फायनान्स कमिटी (ईएफसी) पुढे सादरीकरण केले. या प्रकल्पाला ईएफसीने मंजुरी दिली. ...
विदर्भातील या चारही प्रकल्पांमिळून ४४८ जवान कार्यरत आहेत. या सर्वांचा मिळून जवळपास ६ कोटी रुपयांचा पगार थकीत आहे. येथे काम करणाऱ्या मजुरांचीही हीच अवस्था असून त्यांची जवळपास ११ कोटी रुपये मजुरी थकीत असल्याची माहिती आहे. ...
अवंतिका लेकुरवाळे ह्या कामठी तालुक्यातील वडोदा सर्कलच्या सदस्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या १६ सदस्यांपैकी लेकुरवाळे ह्यादेखील एक होत्या. ...
Nagpur News समाजाचा स्वाभिमान जिवंत ठेवून शासनकर्ती जमात तयार करण्याचे काम नागपूरकर जनता करेल, असा विश्वास बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. ...
Nagpur News अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलतर्फे आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चे निकाल बुधवारी सायंकाळी घोषित करण्यात आले. ...
Nagpur News दिवाळीचा लखलखाट आतापासून पसरायला लागला आहे. घरांची स्वच्छताही जोमात सुरू आहे. केरकचरा बाहेर काढला जात असून यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी केरसुणी मात्र काही प्रमाणात महागली आहे. ...