काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी धक्का बसला. पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची न्यायालयाने मुभा दिली. ...
गांधीबाग, इतवारी, सीताबर्डी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठा या दिव्यांनी सजल्या असून, दिवाळीत व्यवसायात वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. ...
पुण्यातील एका अभियंत्याने लग्नाची बतावणी करुन शरीरसंबंध प्रस्थापित केले व नंतर तिला टाळणे सुरू केले. याबाबत पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन तरुणाला अटक करण्यात आली होती. आता त्याने तरुणी व तिच्या कुटुंबीयांकडे विनाशर्त लग्नाचा प्रस्ताव दिल्याचे सा ...
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मुंबईतील बैठकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला संलग्न करण्यावर चर्चा झाली. यामागे मेडिकल हॉस्पिटल पळविण्याचा घाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ...
Nagpur News जगाच्या तुलनेत भारतामध्ये पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे, ही चिंतेची बाब असल्याची माहिती ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुप’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. ...
पंतप्रधान नरेंद्र माेदी सध्या युराेपीय देशांच्या दाैऱ्यावर असून, यादरम्यान ते इटलीमध्ये याेग व आयुर्वेदाचा प्रचारप्रसार करणारे मूळचे नागपूरचे रहिवासी माही गुरुजी यांची भेट घेणार आहेत. ...
Nagpur News २८ ऑक्टोबरपासून गुरु-पुष्य नक्षत्राचा योग आहे. गुंतवणूक आणि खरेदीसाठी तो शुभ असून तब्बल १९ वर्षांनंतर आला आहे. यापूर्वी हा योग २००२ मध्ये आला होता. ...
Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी नागपुरातील एका कार्यालयावर कारवाई केली. मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने सीएच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ...
Nagpur News अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे प्राचार्य ‘राम शेवाळकर’ पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. यू. म. पठाण आणि विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनाेहर म्हैसाळकर यांना जाहीर झाला आहे. ...