नागपुरात मागील २४ तासात दिवसाच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने घट होऊन ३१ अंशावर पोहोचले. या सोबतच अमरावतीमध्ये १५.२, ब्रह्मपुरी १५.३, बुलडाणा १५.६, गोंदिया १५.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. ...
Diwali Days : यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी १९ वर्षांनंतर त्रिपुष्कर याेग आला आहे. या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास तीनपट लाभ मिळताे. तसेच, दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीमातेचे विधिपूर्वक पूजन केल्यास घरात सुख शांती व धन समृद्धी प्राप्त हाेते. ...
मानव वा पृथ्वीवर नाही; पण उपग्रहांवर परिणामांची शक्यता. सूर्याच्या हवामानाचा सातत्याने मागाेवा घेणाऱ्या ‘नासा’च्या ‘सोलर डायनॅमिक्स ऑर्बिटर’ने घेतलेला व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. ...
मॉयलचे उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीची नेहमीच गरज भासते; पण सध्या गुंतवणुकीची गरज नसली तरीही भविष्यात मोठ्या प्रकल्पासाठी निधीची आवश्यकता भासणार असल्याचे केंद्रीय पोलादमंत्री रामचंद्र प्रसाद सिंग म्हणाले. ...
महापौरपद स्वीकारताना दयाशंकर तिवारी यांनी ७५ प्राथमिक रुग्णालयांसह अनेक योजनांची घोषणा केली होती. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती आणि निवडणुकीला उरलेला तीन महिन्यांचा कालावधी बघता या घोषणा पूर्ण होणार का असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...
घरकुल बांधण्याच्या योजनेसाठी राज्य सरकारच्या हिश्श्यातून पहिल्या टप्प्यातील मंजूर ११३ लाभार्थींसाठी ४० टक्के निधी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झाला. त्यानंतर केंद्र व राज्याचा निधी न मिळाल्याने मनपाच्या योजनेतून एकही घरकुल साकारलेले नाही. ...
साथरोग प्रतिबंधात्मक कायदानुसार सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. या कारवाईत रुग्णांच्या नातेवाइकांकडून तब्बल ४७५ खर्राच्या पुड्यांसह, ३ दारूच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या. ...
अमली पदार्थ विकत असल्याची माहिती कळताच शांतीनगरच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. यावेळी चित्रा पोलिसांच्या हाती लागली. तिच्याकडून पोलिसांनी २८ ग्रॅम गर्द तसेच मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...