व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढत असताना पेंच प्रकल्पाने मात्र आहेत तेवढे वाघ पुरे, आता त्यात अधिक भर नको, अशीच भूमिका घेतलेली दिसत आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाला वाघ केवळ निधीसाठीच हवेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ...
जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब करुन टाकला. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे. तर, भारताच कायं उडता भारत करणार आहात का? अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. ...
दिवाळीत सर्वच रेल्वेगाड्यात अधिक पैसे घेऊन कन्फर्म तिकीट मिळत असल्याचे सांगितले जाते. दिवाळीत अनेकजण आपल्या मुलांसह प्रवास करीत असल्यामुळे ते सहज २०० ते ३०० रुपये अधिक देत असल्याचीही माहिती आहे. ...
Nagpur News सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधींची दुकानेही सुरू झाली; परंतु बहुसंख्य डॉक्टर ‘प्रिस्क्रिप्शन’वर जेनेरिक औषधे लिहून देत नसल्याचे वास्तव आहे. ...
Nagpur News नागपूर शहरात थंडीचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच पारा १४ अंशाखाली आला आहे. शहरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ६३ टक्के होती, ती सायंकाळी ४५ वर पोहोचली. ...
Nagpur News २०२० हे वर्ष कोरोनासोबतच नागपूरकरांसाठी अपघातांच्या बाबतीतदेखील अतिशय दुर्दैवी ठरले. वर्षभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये बावीसशेहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. ...
Nagpur News उपराजधानीत गेल्या १० वर्षांत हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात एकूण १०८६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील १३८ आरोपी चांगले शिकले सवरलेले आहेत. एमबीबीएस, पीएच.डी आणि लॉ केलेल्यांचाही यात समावेश आहे. ...
Anil Deshmukh arrested by ED: कोणतंही सरकार आलं तरी अनिलबाबूंच्या डोक्यावरचा लाल दिवा जात नाही असं लोक म्हणायचे. राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-्काँग्रेसचं सरकार येईल, ही त्यांचीच भविष्यवाणी होती. ...
Nagpur News नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाची संख्या १७०० कैद्यांची आहे. मात्र, या कारागृहात तब्बल २४०० गुन्हेगार आहेत. विशेष म्हणजे, कारागृहात असलेल्या कैद्यांपैकी सुमारे ४० टक्के कैदी तरुणतुर्क आहेत. ...