Nagpur News २०१४ सालापासून एससी, एसटी, ओबीसी तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेचारशे जणांनाच स्पर्धा परीक्षांचे ‘कोचिंग’ देण्यात आले. विद्यापीठात केवळ पेपरवर्कसाठी ‘फार्स’ सुरू आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. ...
Nagpur News भूगावच्या लॉयड्स किंवा उत्तम गलवा स्टील प्लान्टच्या विषारी धूर व रसायनामुळे जमिनी नापीक झाल्या, आजूबाजूचे जंगल काळवंडलेच. त्याशिवाय परिसरातील रहिवाशांच्या मागे आयुष्यभरासाठी नको नको त्या भयावह आजारांच्या भानगडी लागल्या त्या वेगळ्याच. ...
वर्क कॅपिटल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या खात्यातून अज्ञात आरोपीने ९.२२ लाख रुपये उडविल्याची घटना सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत ५ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता घडली. ...
वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोकडून या मिहानमध्ये तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून मागील आठ दिवसांपासून वन विभागाचे पथक त्यांच्या मागावर होते. ...
यावेळी चित्रपटातील डायलॉग ‘झुंड नहीं ये टीम है’च्या घोषणांनी परिसर निनादून निघाला. ढोलताशांच्या गजरात चित्रपटातील सहकलावंतांनी तुफान डान्स केला. अर्थात, नागपूरकरांनीही त्यास साथ दिली. ...