Nagpur News नागपुरात न्यू मनीषनगर येथे दिवसाढवळ्या घरात घुसून एका महिलेला चाकूच्या धाक दाखवून दीड लाखाचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. ...
Nagpur News फटाक्यांमुळे वायुप्रदूषणासह ध्वनिप्रदूषणाचीही समस्या निर्माण होते. अशावेळी नागपूरकरांनीच ध्वनिप्रदूषणाचा डेटा गोळा करावा, असे आवाहन राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)ने केले आहे. ...
किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करत असतात. वाहिन्यांवर येऊन तद्दन खोटं बोलतात, असले आरोप खपवून घेतले जाणार नसून त्यांच्या बेताल वक्तव्याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे अतुल लोंढे म्हणाले. ...
राष्ट्रवादीची ज्योत जिल्ह्यात तेवत ठेवणारे माजी गृहमंत्री ईडीच्या घेऱ्यात अडकल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूकीत त्याचे परिणाम बघायला मिळाले आहे. ...
प्रत्येक फाइलला बारकोड लावण्यात आला. ट्रॅकरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होते. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद घेतली जाते. ...
शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता आंदोलन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या 'रामगिरी' निवासस्थानावर पोहोचलेल्या माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. ...