Nagpur News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात दिवाणी व फौजदारी याचिका दाखल केली आहे. ...
सोमवारी गणेशपेठेतील बसस्थानकारून एकही बस सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. एसटीच्या संपाचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी घेतला आणि मनमानी भाडेवाड केली आहे. ...
Nagpur News हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत यासंदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे तयारी संदर्भात प्रशासनिक बैठका सुरू आहेत. मात्र प्रशासन यासंदर्भात निर्णय झाल्यावरच तयारीला गती देण्याच्या मन:स्थितीत दिसून येत आहेे. ...
Nagpur News दिवाळीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झालेले फटाके खरोखरच ग्रीन होते का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: वायू व ध्वनिप्रदूषणात वाढ नोंदविण्यात आल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
Nagpur News १८-१९ महिन्यांचा लॉकडाऊन भोगल्यानंतर सिनेमागृह अनलॉक झाले आणि सिनेमांचे प्रदर्शन सुरू झाले. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे चित्रपटगृह आणि चित्रपट निर्मात्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Nagpur News यावर्षी उपराजधानीत फटाक्यांची आतषबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आधीच हवा गुणवत्ता इंडेक्स (एक्युआय) धोक्याचा स्तर पार करून १५१ वर पोहोचला आहे. त्यातच फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर तिपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...