धरमपेठमधील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये काही युवकांना एक मगर थोडी पाण्याच्या वर येऊन आराम करीत असताना आढळली. या युवकांनी मगरीचा व्हिडिओ काढून व्हायरल केला. ...
विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात आयोजित करण्याचे पूर्वीच जाहीर झालेले आहे. अधिवेशनासाठी केवळ महिना शिल्लक आहे. परंतु त्यादृष्टीने नागपुरात अद्याप कुठलीही तयारी दिसून येत नाही. ...
उत्तर नागपूरच नव्हे तर मध्य भारतातील अनेक बुकींचा करोडोंच्या लेणदेणचा कारभार सध्या जरीपटक्यातील ‘हेडक्वार्टर’मधून सुरू असल्याचे समजते. पोलिसांनी कसून चाैकशी केल्यास सट्टेबाजीच्या रॅकेटचा धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे. ...
किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात, असा आरोप करीत सोमय्या यांच्या बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याचिका दाखल केली आहे. ...
Nagpur News २०१७ पासून मेळघाटात चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. कागदावर कुपोषण नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी विदारक स्थिती कायम आहे. ...
‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार पावणे सहा वर्षांत केवळ १६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ‘फेक न्यूज’चे एकूण प्रमाण लक्षात घेता गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी असून कारवाईचे प्रमाण कधी वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
Nagpur News निव्वळ मौजेखातर भटक्या कुत्र्यांच्या शेपटीला फटाके बांधून ते फोडणाऱ्या आणि त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या कोराडीमधील युवकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ...
Nagpur News मागील २४ तासात शहरातील तापमानाचा पारा १.४ अंश सेल्सिअसने खालावला आहे. शहरातील तापमानात घट झाली असून किमान तापमानाची नोंद १४.१ अंश सेल्सिअस करण्यात आली आहे. ...