तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप सरकारकडून नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश काढण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
Nagpur News कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ हेल्थ ॲण्ड डिसॅबिलिटी (कोम्हाड) यांच्या वतीने वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते हा पुरस्कार मिळविणारे आशियातील पहिले डॉक्टर ठरले आहेत. ...
coronavirus in Maharashtra: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Nitin Gadkari यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली. ...
Nagpur News कोरोना संक्रमण आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे सावट विमानांच्या उड्डाणांवर पडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी येणारी सहा विमाने रद्द झाली. ...
Nagpur News राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी भारतीय धर्म, तत्त्वज्ञान व संस्कृती शाखेचे अधिष्ठाता प्रा. मधुसूदन पेन्ना यांची नियुक्ती केली आहे. ...
Nagpur News विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपून काढले आहे. यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...