त्यांच्यात अद्यापही काडीमोड झालेला नसताना नवरदेवाने दुसरीच मुलगी पसंत केली. लग्नाचा सोपस्कार सुरू झाला आणि पहिली पत्नी भावासोबत लग्न मंडपात पोहोचली. तेथे पती-पत्नीत जोरदार मारहाण झाली. ...
Nagpur News देशमुखांनी पैसे गोळा करण्याची मागणी केली पण पैसे गोळा केले का, असे म्हणून त्यांचे समर्थन करणे योग्य आहे का, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...
Maharashtra Politics News: पक्ष चालवायचा म्हणून Sharad Pawar हे Anil Deshmukh यांचे समर्थन करतात. पण पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडून हे अपेक्षित नाही, असे विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांनी केला. ...
Nagpur News रुग्णालयात आग लागल्यास त्याची जबाबदारी ही वैद्यकीय अधीक्षकांवर असणार आहे. अशा सूचना खुद्द वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दिल्या आहेत. ...
Nagpur News अनोळखी व्यक्तीला फोनवर ओटीपी क्रमांक सांगून एका व्यक्तीला आपले दोन लाख रुपये गमविण्याची पाळी बजरंगनगर अजनी येथील रहिवासी सुधीर बुधबावरे यांच्यावर आली. ...
Nagpur News एक दोन नव्हे तर तब्बल १०७ दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या युवकाने आजारावर मात केली. डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना त्याने योग्य तो प्रतिसाद देत पुन्हा जीवनाची दोरी पकडल्याची घटना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडली. ...
Nagpur News जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये एका ओबीसी तरुणीला खुल्या प्रवर्गात संधी नाकारण्यात आल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार व नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे. ...