Nagpur News भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर आता फुटाळ्याचे सौंदर्य वाढविणार आहे. हे हेलिकॉप्टर फुटाळा परिसरात नागरिकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. ...
Nagpur News पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग, विक्री आणि आयात करणाऱ्यांना किती शिक्षा व दंड व्हायला पाहिजे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रकरणातील सर्व पक्षकारांना केली. ...
Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरून भाजपने आता राज्य शासनाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. ...
महाविकास आघाडीतील मित्रपक्षावर टीका करताना पटोले यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दुकान बंद करण्याची घोषणा केली होती. पण आता त्याच दुकानाची मदत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली हे नक्की. ...
Nagpur News ‘महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट एसएमएस नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. ...
Nagpur News नागपूर मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांना राष्ट्रीय स्तरावरील साराभाई टीचर्स सायन्टिस्ट अवाॅर्ड मिळाला आहे. ...
मकरसंक्रांतीमध्ये झालेल्या पतंगबाजीनंतर झाडआणि विजेच्या खांबांवर अडकलेला मांजा पक्षी आणि प्राण्यांसाठी धाेकादायक असताे. वनविभागाने झाडांवरील मांजा काढण्यासाठी अभियान सुरू केले आहे. ...
एकदा विद्यार्थ्यांनी एखाद्या ‘फ्रँचायझी’बाबत ‘सर्च’ केले की वारंवार त्याच्या ‘सोशल’ खात्यांवर त्याचसंदर्भातील ‘पोस्ट’ दिसत असल्याने विद्यार्थीदेखील नकळत या अभ्यासक्रमांकडे खेचले जातात. ...