सावनेर तालुक्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये गाैण खनिजाची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारे १३ टिप्पर पकडले. यात रेतीचे सहा, गिट्टीचे सात आणि मुरुमाच्या एका टिप्परचा समावेश आहे. ...
मंगळवारी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाले. तब्बल ७६ हजार १८२ लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. शहरात ४३ हजार ८६८, तर ग्रामीण भागात ३२ हजार ३१४ लोकांनी लस घेतली. ...
भावना यांच्या उपचारादरम्यान मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान उपचारादम्यान डॉक्टरांनी केले. तसेच, कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भावना यांचे पती मुलाने दु:खातही पुढाकार घेत अवयवदानाला होकार दिला. ...
भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे. मात्र, काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात मागील ५ वर्षांत आढळून आलेल्या एचआयव्हीबाधितांमध्ये अर्धे रुग्ण हे ३५ ते ४९ वयोगटातील आहेत. यांची टक्केवारी तब्बल ४७.२३ टक्के आहे. ...
Nagpur News प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रामधील तब्बल १२ टक्के महिलांनी एड्सचे नावही ऐकलेले नाही. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून यायला लागले. जुलै महिन्यापर्यंत म्युकरमायकोसिसचे जवळपास १८०० वर रुग्णांची नोंद झाली. ...
नंदनवनमधील निवृत्त महिला डॉक्टरची खुर्चीला बांधून, गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा लावला आहे. नातवानेच आजीबाईचा खून केल्याचे समोर आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
Nagpur News नागपूर विमानतळावर सध्या घरगुती विमान सेवेदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सर्वच नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासन जे आदेश देतील, त्याचे पालन करण्यास व्यवस्थापनाची तयारी आहे. ...
Nagpur News महागाची औषधी खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे. त्यामुळेच हिवाळ्यात सुकामेवा खा व ठणठणीत राहा, असे म्हटले जाते. ...