कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती, स्कूल बसला न मिळालेली परवानगी, एसटीचा संप अशातही पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांनी शाळा उपस्थिती लावली. ...
Nagpur News पर्यावरणीय संशाेधन संस्था म्हणून या ध्येयपूर्तीसाठी आतापासूनच त्यानुसार संशाेधनाचे प्रकल्प राबविण्यावर नीरीचा फाेकस राहील, अशी ग्वाही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)चे नवनियुक्त संचालक डाॅ. अतुल वैद्य यांनी दिली. ...
Nagpur News काेविड-१९च्या ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे भारत सरकारने काही देशांना गंभीर सुचित ठेवले आहे. देशात या व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. ...
नागपूरमधील महाराजबागेत असलेल्या वाघ, बिबट्या व अस्वलाच्या पिंजऱ्याजवळ हिटर लावण्यात आले आहे. शिवाय रात्री जमिनीचा गारवा जाणवू नये म्हणून पालापाचाेळ्याचे बीडिंग लावण्यात आले आहे. ...
Nagpur News आपण राष्ट्रनिर्माणात योगदानासह करदात्यांना कर भरण्यासाठी प्रेरणादेखील देऊ शकता, असे प्रतिपादन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...
Nagpur News नागपूरजवळ असलेल्या सुराबर्डी तलावात संडास व मूत्रीघरातले पाणी मिसळत असल्याची बाब समोर आली असून, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
नवीन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला पाठविल्या आहेत. पालकांनीही मुलांना शाळेत पाठवितांना काही खबरदारी घ्यायची आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी बसची प्रवासी वाहतूक बंद आहे नेमका याचाच फायदा घेत स्थानिक व परिसरातील दारुड्यांसह इतर असामाजिक तत्त्वांनी धापेवाडा येथील बसस्थानकात त्यांचा अड्डा तयार केला आहे. ...
वाघाचे १६ नोव्हेंबरला कऱ्हांडला परिसरात अखेरचे दर्शन झाले होते. अभयारण्याच्या नजीकच्या परिसरात त्याचा वावर होता. काही दिवसापूर्वी तास शिवारात गाईची शिकारसुद्धा केली होती. अशातच या वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्गाला सरसकट २७ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला वाशीम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते विकास गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ...