कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची जमीन हडपून पाच मुलांनी तिला वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार कुही तालुक्यातील पाचगाव येथे उघडकीस आला आहे.अतिशय भयावह परिस्थितीत त्या वृद्धेची मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. ...
घराच्या दाराला गिरमिटने छिद्र पाडून दार उघडल्यानंतर सात दरोडेखोर घरात शिरले. त्यांनी मंगेश तसेच त्यांची पत्नी स्नेहा यांना घातक शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली व ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून नेले. ...
Vidhan Parishad Election Result; राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपानं बाजी मारली असून विदर्भातील दोन्ही जागांवर विजय मिळवण्यात पक्षाला यश आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याने मोठा धक्का बसला आहे. ...
राज्यात भाजपच्या विजयाची मालिका सुरू होत आहे. बावनकुळे यांना दोन वर्षे पक्षात गॅप मिळाली नव्हती, तर ती लेजिस्लेटीव्ह गॅप होती. आता बावनकुळे यांचे जे कमबॅक झाले आहे ते नेव्हर गो बॅक वाले ठरेल, असे फडणवीस म्हणाले. ...
काँग्रेसने आपला उमेदवार वेळेवर बदलला त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. काँग्रेसमध्ये प्रचंड गदारोळ होता, काँग्रेसचे नेते हुकुमशाही करत होते म्हणून त्यांचा पराभव झाला, असे बावनकुळे म्हणाले. ...
Vidhan Parishad Election Result: राज्यातील संपूर्ण राजकी वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. येथील भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा प ...
Nagpur News पती-पत्नीपैकी कुणालाही घटस्फोट मिळवायचा असल्यास त्यांच्यासोबत तीव्र स्वरूपाची क्रूरता केली जात असल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. ...