Nagpur News आदिवासी शहीद गोवारी उड्डाणपुलावर दुपारच्या सुमारास राहटे कॉलनीकडील उतारावर ऑईल सांडले होते. उतारावर ऑईल सांडल्याने वेगाने येणाऱ्या दुचाकी वाहने घसरून पडत होती. ...
अनाेळखी तरुणाने त्यांना त्यांचा शर्ट खराब झाल्याची बतावणी केली. शर्ट नेमके कुठे खराब झाले हे बघण्यासाठी त्यांनी हातातील पिशवी खाली ठेवली. त्याचवेळी त्यांचे लक्ष नसताना त्या चाेरट्याने ती पिशवी घेऊन पाेबारा केला. ...
सरकारी नियमानुसार, ७० ते ८० टक्के स्थानिक बेरोजगारांना आणि उर्वरित रोजगार बाहेरच्या मंडळीला मिळायला हवा. मात्र, हा कारखाना चालविणाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर सूड उगविणे सुरू केले. ...
Nagpur News गर्भधारणा झाल्यापासून मधुमेहाची चाचणी करून योग्य औषधोपचार करणे गरजेचे आहे, अशी माहिती डायबेटिस इन प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली. ...
Nagpur News नागपूर शहरात मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास ५५ प्रवासी असलेल्या महापालिकेच्या आपली बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. ...
Nagpur News दोन भाच्यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका दुकल्लीने मामाला साडेपाच लाखांची टोपी घातली. संजय आकोटकर आणि नीलेश नानवटकर अशी आरोपींची नावे आहेत. ...