उन्हाळा आला की थंडपेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. ...
पोलिसांच्या बदली संदर्भातला अहवाल लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवली. याच्या निषेधाार्थ रविवारी व्हेरायटी चौकात नोटिसीची होळी करण्यात आली. ...
न्यायालये अशी प्रकरणे अतिशय सावधगिरीने हाताळतात. त्यामुळे न्यायालयांच्या पडताळणीत गुणवत्ताहीन तक्रारींचा लगेच पर्दाफाश होतो; परंतु निर्दोष सुटेपर्यंत सासरच्या मंडळींची समाजात फार बदनामी होते व हा डाग आयुष्यभर पुसला जात नाही. ...
मनपा आयुक्तांनी यासंदर्भात १५ फेब्रुवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही़ असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...
वाघाचे डोके चिखलात फसलेल्या अवस्थेत आढळून आले. मृत वाघाची लांबी १२९ सेंमी. तर उंची ९० सेंमी. असून, त्याचे संपूर्ण अवयव शाबूत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. ...
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवून पाच किलोमीटर स्पर्धेला सुरुवात केली. चार वर्षांच्या चिमुकलीसह ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग हे या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. ...
सुपारी किलर बोलवून गेम करण्याचे कटकारस्थान शिजत असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या युनिट पाचला लागली. ते लक्षात येताच हत्येचा कट रचून सुपारी देणारे फरार झाले. ...