Cryptocurrency : निषेदने साथीदारांच्या मदतीने क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. ८ कोटींची फसवणूक केलेले ३०० पीडित समोर आले आहेत, तर शेकडो पीडित समोर आलेले नाहीत. ...
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भनिर्मिती मिशन-२०२३ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतर मैदान, नवी दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. ...
भांडवलशाहीत सर्वसामान्यांचे शोषण बंद होऊ शकत नाही. संघर्ष केल्यास शासनाला झुकविण्याची ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असून, संविधानाला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे येचुरी यांनी सांगितले. ...
मैत्रिणीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे राजश्री यांनी शांतिनगर पोलिसांकडे शनिवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी हर्षा जोशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
विज्ञाच्या वडिलांचे गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आई आणि विज्ञा या दोघी मामांच्या घरी राहत होत्या. वडिलांच्या मृत्यूने ती कमालीची अस्वस्थ झाली होती. ती फारशी कुणाशी बोलत नव्हती. एकांतात राहायची. ...
केवळ काेराेनाच नाही, तर मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका आणि एड्ससारखे आजारही वन्यजीवांकडून माणसांमध्ये आले असून, वनक्षेत्रात झालेली घट यासाठी कारणीभूत ठरली आहे. ...
निकिता खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत होती. मंगळवारपासून अचानक बेपत्ता झालेल्या निकिताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सुराबर्डी परिसरात बुधवारी सायंकाळी आढळला होता. ...