Nagpur News सत्र न्यायालयाने पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. देशमुख यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान येथील आहे. ...
ऊर्जा मंत्रालय विद्युत निर्मिती कंपन्यांच्या संचालक मंडळाशी सुसंवाद राखण्यात अपयशी ठरत असून, हे खाते खासगीकरणाकडे नेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ...
Devendra Fadnavis News: विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त झाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे मुंबईच्या झगमगाटात हरवले असून विदर्भ व नागपूरचा त्यांना विसर पडला आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...
रक्तपातविरहित फेब्रुवारीमुळे शहर पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा झाली. मात्र, हे कौतुक फार काळ टिकवता आले नाही. मार्चच्या पहिल्याच आठवड्यातील शनिवारपासून रक्तपाताला सुरुवात झाली. आतापर्यंत खुनाच्या ९ घटना घडल्या आहेत. ...
आग लावण्याच काम भाजपच करत आहे. भाजपपासून महाराष्ट्राला धोका निर्माण झालेला आहे. जनतेला हे माहित आहे. सदाभाऊ खोत यांच्या बोलण्याला भाजपमध्येही कोणी महत्त्व देत नाही, अशी टीकाही मिटकरी यांनी केली. ...
हजारो बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात आणणाऱ्या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. बँकांनी २८ आणि २९ मार्चला संप पुकारला आहे. ...