Nagpur News ‘बुद्धी भ्रष्ट झाली की तुमचे पतन निश्चित’ हेच या गाढव रूपातून सुचवायचे असते. दशासनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गाेष्टीचे सूचक रूप देऊन सनातन धर्म युवक सभेच्या वतीने कस्तूरचंद पार्कवर यंदा रावणदहन हाेणार आहे. ...
Nagpur News ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त यंदाही दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबरपासून महोत्सवाला सुरुवात होत आहे. ...
Nagpur News धरण परिसरातील २०० मीटर क्षेत्रात कोणत्याही बांधकामास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे धरणाच्या निसर्गरम्य परिसरात घर खरेदी करण्याचा किंवा बांधकाम करण्याचा विचार करीत असाल, तर विचार साेडून द्यावा लागेल. ...
Nagpur News शालेय साहित्य व किराणा खरेदी करण्यासाठी मुलाला साेबत घेऊन जात असलेल्या वडिलांच्या माेटारसायकलला रानडुकराने जाेरात धडक दिली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. ...