Nagpur News अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. नागपुरातील बहुतांश मतदार हे खरगे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. ...
Nagpur News भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ६ ऑक्टोबर रोजी आयोजित सभेला परवानगी नाकारण्याचा पोलीस आयुक्तांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी कायम ठेवला. ...
Nagpur News ॲड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करावे. वाटल्यास त्यांनी रिपाइंचे अध्यक्षपद घ्यावे, अशी ऑफर रिपाइंचे नेते खा. रामदास आठवले यांनी दिली. ...
Nagpur News मंगळवारी सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले. विशाल, उचंबळणारा, गर्जना करणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला. ...
Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी, मुंबई येथे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला पूर्व विदर्भातून बळ देण्यात आले आहे. मंगळवारी पूर्व विदर्भातून १२० ट्रॅव्हल्स बस व खासगी गाड्यांचा ताफा कार्यकर्ते घेऊन मुंबईसाठी रवाना झाला. ...