Nagpur News नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांची ठाणे येथे आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे; तर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हानेे यांना मीना यांच्या जागेवर पाठवण्यात आले आहे. ...
Nagpur News एका होमिओपॅथी डॉक्टरांची साडेचार कोटींनी फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ...
Nagpur News दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्यासारख्या विचारकांचे मारेकरी कधीच सापडणार नाहीत आणि महात्मा गांधी वारंवार मारले जातील, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशिवार यांनी आज येथे केले. ...