लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 'त्या' विकृताला अटक - Marathi News | nagpur police Arrested a pervert for committing unnatural acts with six children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 'त्या' विकृताला अटक

पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. ...

चांगली बातमी! दाेन वर्षानंतर कतारसाठी नागपूर-दाेहा विमानसेवा सुरू - Marathi News | Nagpur-Doha flight to Qatar starts from 1 june after two years of gap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चांगली बातमी! दाेन वर्षानंतर कतारसाठी नागपूर-दाेहा विमानसेवा सुरू

Nagpur News दोन वर्षांपूर्वी बंद झालेले कतार एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण १ जूनपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणारी ही एकमात्र ‘फाईव्ह स्टार’ एअरलाईन्स आहे. ...

याद आयेंगे ये पल...; केकेने गाजवला होता नागपुरातील ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा - Marathi News | singer KK had performed in 'Sur Jyotsna National Music Award' ceremony in 2016 in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :याद आयेंगे ये पल...; केकेने गाजवला होता नागपुरातील ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा

केकेने ‘लोकमत’चा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा २०१६’ आपल्या सांगीतिक उपस्थितीने संस्मरणीय करून सोडला. ...

बनावट कागदपत्रे देऊन बॅंकेची १.८९ कोटींनी फसवणूक; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक - Marathi News | ncp worker gulam ashrafi booked for bank fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट कागदपत्रे देऊन बॅंकेची १.८९ कोटींनी फसवणूक; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या इतवारी मस्कासाथ येथील बॅंकेत हा प्रकार घडला. संदर्भातील मास्टरमाइंड असलेला बॅंकेचा रिकव्हरी एजंट हा चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असल्याचे आढळून आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. ...

गंमतीने लावला गळफास; मुलाचा गेला जीव - Marathi News | He hang himself while playing; The child's life is gone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंमतीने लावला गळफास; मुलाचा गेला जीव

Nagpur News दारुड्या शेजाऱ्याने गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर गंमत म्हणून मुलाने गळफास लावला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

बनावट कागदपत्रे देऊन बॅंकेची १.८९ कोटींनी फसवणूक - Marathi News | 1.89 crore fraud by giving fake documents in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट कागदपत्रे देऊन बॅंकेची १.८९ कोटींनी फसवणूक

Nagpur News वेकोलित नोकरी करत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून बॅंकेची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला आहे. यासंदर्भातील मास्टरमाइंड असलेल्या बॅंकेच्या रिकव्हरी एजंटला अटक करण्यात आली आहे. ...

मोठी मुलगी विकून ‘त्याला’ खरेदी करायचा होता मुलगा - Marathi News | He wanted to sell the eldest daughter and wants to buy a 'boy' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठी मुलगी विकून ‘त्याला’ खरेदी करायचा होता मुलगा

Nagpur News दोन्ही मुलीच असल्यामुळे मोठी मुलगी विकून मुलगा विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीविरोधात संतप्त पत्नीने तक्रार नोंदविली आहे. ...

पोटच्या पिलाला दात लागला, अन् डोळ्यादेखत गेला जीव - Marathi News | The cub died due to tooth injury in Gorewada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोटच्या पिलाला दात लागला, अन् डोळ्यादेखत गेला जीव

Nagpur News बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नवजात पिलाला जन्म दिल्यानंतर त्याला वाघिणीकडून उचलताना दात लागून पिलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

'गंगा-जमुना'त मौजमजा करायला गेले.. अन् दंडुके खाऊन आले - Marathi News | Police beaten up some youth, incident happened in Ganga-Jamuna red light area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'गंगा-जमुना'त मौजमजा करायला गेले.. अन् दंडुके खाऊन आले

या घटनेनंतर समाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा नागपूर पोलीस मोठे आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ...