लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजपही गोंधळात, गाणारांना पाठिंबा की नवा उमेदवार? - Marathi News | BJP also in confusion, support for singers or new candidate? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजपही गोंधळात, गाणारांना पाठिंबा की नवा उमेदवार?

Nagpur News नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक संघटना सक्रिय झाल्या आहेत. स्वत:चा उमेदवार लढवायचा की कुणाला पाठिंबा द्यायचा, हे काँग्रेसचे ठरलेले नाही. आता पाठोपाठ याच मुद्द्यावर भाजपमध्ये गोंधळ सुरू आहे. ...

मुंबईपेक्षा नागपूरच्या रेस्टॉरंट ऑन व्हीलला अधिक पसंती, मध्य रेल्वे लवकरच आणखी चार ठिकाणी सुरु करणार - Marathi News | Nagpur's Restaurant on Wheels preferred over Mumbai, Central Railway to launch four more locations soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईपेक्षा नागपूरच्या रेस्टॉरंट ऑन व्हीलला अधिक पसंती, मध्य रेल्वे लवकरच आणखी चार ठिकाणी सुरु करणार

मध्य रेल्वेवर असेच प्रकल्प उभारण्यासाठी ७ ठिकाणे निश्चित केली आहेत. ...

लक्ष्मीपूजनाच्या पूजेतील दागिने लंपास; दिवाळी पडली महागात - Marathi News | Jewelry stolen in Lakshmi Puja | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्ष्मीपूजनाच्या पूजेतील दागिने लंपास; दिवाळी पडली महागात

Nagpur News लक्ष्मीपूजनाच्या पूजेतील दागिने चोरीला गेल्याची घटना जरीपटका येथे घडली. ...

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी ट्रॅकवरच साजरी, ३४ तास अविरत परिश्रम - Marathi News | Railway employees celebrate Diwali on the track itself 34 hours of non-stop work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी ट्रॅकवरच साजरी, ३४ तास अविरत परिश्रम

नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग सुरळीत, ५० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरजण ...

मध्य रेल्वेच्या गोदामाला आग; केबलचे मोठे नुकसान - Marathi News | Central Railway warehouse fire; Major cable loss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेच्या गोदामाला आग; केबलचे मोठे नुकसान

Nagpur News अजनी परिसरातील रेल्वे क्वॉर्टर लगत असलेल्या मध्य रेल्वेच्या सिनिअर सेक्शन, इंजिनिअर, सिग्नल विभागाच्या केबल गोदामाला मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत केबलचे मोठे नुकसान झाले. ...

दिवाळीत २७ वर्षानंतर सूर्यग्रहणाचा अभूतपूर्व साेहळा - Marathi News | Unprecedented event of solar eclipse in Diwali after 27 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत २७ वर्षानंतर सूर्यग्रहणाचा अभूतपूर्व साेहळा

Nagpur News ग्रहण पाहू नका, ग्रहणात बाहेर पडू नका, अशा भाकड अंधश्रद्धांना बाजूला ठेवत नागपूरकरांनी सूर्यग्रहणाचा अभूतपूर्व साेहळा मंगळवारी अनुभवला. ...

मुलाकडून घराचा ताबा घेण्यासाठी वयोवृद्ध आईची हायकोर्टात धाव - Marathi News | Elderly mother moves to High Court to get custody of house from son | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलाकडून घराचा ताबा घेण्यासाठी वयोवृद्ध आईची हायकोर्टात धाव

Nagpur News गुंड प्रवृत्तीच्या मुलाकडून घराचा ताबा मिळावा, याकरिता गडचिरोली येथील एका वयोवृद्ध आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

कॅन्सरग्रस्त महिलेची संपत्ती लुबाडण्याचे षडयंत्र; मध्यप्रदेशातील मन्नतबाबासह ७ आरोपींविरोधात गुन्हा - Marathi News | Case filed against 7 accused including Mannatababa in Madhya Pradesh for conspiracy to rob the property of a cancer-stricken woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅन्सरग्रस्त महिलेची संपत्ती लुबाडण्याचे षडयंत्र; मध्यप्रदेशातील मन्नतबाबासह ७ आरोपींविरोधात गुन्हा

प्रियंकाला आपल्यासोबत काहीतरी मोठे षडयंत्र रचल्याचा संशय आला. ...

चंद्रपूरचे नगरसेवक प्रदीप देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दणका; १० हजारांचा दावा खर्च बसविला - Marathi News | The SC imposed a claim cost of 10,000 on Chandrapur corporator Pradeep Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूरचे नगरसेवक प्रदीप देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दणका; १० हजारांचा दावा खर्च बसविला

रक्कम पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा करण्याचे निर्देश ...