लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

कोरोनाने पालक हिरावले, काका-ककूंनीही पैशासाठी छळले; कंटाळून भाऊ-बहिणीने घरच सोडले - Marathi News | children escaped from home amid torture of uncle and aunt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाने पालक हिरावले, काका-ककूंनीही पैशासाठी छळले; कंटाळून भाऊ-बहिणीने घरच सोडले

काेराेनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता. ...

नागपुरात ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा; मंत्री विजय वडेट्टीवारांना पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | Congress workers hit ED office at nagpur, police takes minister vijay wadettiwar into custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा; मंत्री विजय वडेट्टीवारांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Congress protests outside ED office : नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे ईडी कार्यालयाच्या गेटवर चढले, पोलिसांनी त्यांना खाली खेचले व इथूनच तणाव सुरू झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली. ...

शासकीय विज्ञान संस्थेची वेबसाईट हॅक; सोशल मीडियावर मॅसेज व्हायरल - Marathi News | Government Science Institute website hacked; Message goes viral on social media | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय विज्ञान संस्थेची वेबसाईट हॅक; सोशल मीडियावर मॅसेज व्हायरल

नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स)ची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मॅसेजनुसार मलेशियातील एका कट्टरपंथी संघटनेने ही वेबसाईट हॅक केल्याचे कळते. ...

देहव्यवसायाला समाजमान्यता, मग कायदेशीर का नाही? सामाजिक कार्यकर्त्यांकडून अमृता फडणवीसांचे समर्थन; पण.. - Marathi News | Prostitution is socially acceptable, so why not legal? Support of Amrita Fadnavis from social activists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देहव्यवसायाला समाजमान्यता, मग कायदेशीर का नाही? सामाजिक कार्यकर्त्यांकडून अमृता फडणवीसांचे समर्थन; पण..

देहव्यवसाय करणाऱ्या महिलांना परवाना देण्यासह सर्व आराेग्यविषयक, शासकीय सुविधा देण्याबाबत शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले आहे. ...

जब जब मोदी डरता है, ईडी सामने करता है; नागपुरात काँग्रेसचे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | congress sit-in protest outside at ED office nagpur under the leadership of energy minister nitin raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जब जब मोदी डरता है, ईडी सामने करता है; नागपुरात काँग्रेसचे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले. ...

जडीबुटी विकणऱ्या वैदू समाजाच्या १५ कुटुंबांना गावातून हाकलण्याचा डाव - Marathi News | Intrigue to evict 15 members of Vaidu community from the village for selling herbs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जडीबुटी विकणऱ्या वैदू समाजाच्या १५ कुटुंबांना गावातून हाकलण्याचा डाव

नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे. ...

जे राज्यसभेत झाले आहे तेच विधान परिषदेत होईल : डॉ. अनिल बोंडे - Marathi News | What has happened in the Rajya Sabha will happen in the Legislative Council says dr. anil bonde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जे राज्यसभेत झाले आहे तेच विधान परिषदेत होईल : डॉ. अनिल बोंडे

राज्यसभेचे खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरला आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नागपूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. ...

पोलिसांच्या कठोर निगराणीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील - Marathi News | Situation under control in Maharashtra due to strict police surveillance says Dilip Walse Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांच्या कठोर निगराणीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी रविभवन येथे त्यांच्याशी संवाद साधला. ...

काँग्रेससोबत आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादीची प्रगती झाली नाही, प्रफुल्ल पटेलांची खंत - Marathi News | NCP has not made progress in Vidarbha due to alliance with Congress, says praful patel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेससोबत आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादीची प्रगती झाली नाही, प्रफुल्ल पटेलांची खंत

पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली. ...