Nagpur News नागपूरच्या अंबाझरी तलावात पाच ते सहा किलाेचा माेठा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल हाेत असून हा दगड लाेकांच्या कुतुहलाचा विषय ठरला आहे. ...
दगडाची घनता पाण्यापेक्षा अधिक असते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ताे बुडताे. मात्र, नागपूरच्या अंबाझरी तलावात पाच ते सहा किलाेचा माेठा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. ...
त्याचप्रमाणे तांत्रिक अडचणीमुळे मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेससुद्धा ६ तास विलंबाने नागपुरात पोहचली. परिणामी नागपुरातून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेसही विलंबाने निघाली. यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ...
Nagpur News हैदराबादहून ग्वाल्हेरकडे निघालेल्या एका महिलेला अचानक प्रसवकळा उठल्या आणि तिची धावत्या रेल्वेतच प्रसुती झाली. तेलंगणा एक्सप्रेसमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. ...
Nagpur News मृत पेन्शनधारकांची रक्कम परस्पर वळती करण्यासाठी शिक्षण विभागातील महिला कनिष्ठ लिपिक सरिता नेवारे यांनी त्यांच्या मृत पतीच्या बँक खात्याचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...
Nagpur News नागपूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीवरून गेल्या ९ महिन्यांत १००० मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर हा ९२४ आहे. ...
Nagpur News ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली. परंतु, मागील अडीच वर्षांत विकास आराखड्याच्या अनुषंगाने कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. ...