लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपुरात नारायण राणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केली अटकेची मागणी - Marathi News | NCP activists agitation against Narayan Rane in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नारायण राणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केली अटकेची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. ...

जागतिक व्हीटिलीगो दिन; सर्वच रंग सुंदर, मग पांढराच का वगळायचा? - Marathi News | World Vitiligo Day; All colors are beautiful, so why skip white? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक व्हीटिलीगो दिन; सर्वच रंग सुंदर, मग पांढराच का वगळायचा?

Nagpur News लोकसंख्येत जवळपास १ ते २ टक्के लोक व्हिटीलिगो या आजाराने पिडीत असतात. या आजाराची व उपचाराची जनजागृती होणे गरजेचे असल्याचे ‘एम्स’च्या त्वचारोग विभागाचे म्हणणे आहे. ...

नागपूर कारागृहात ५ कैद्यांना कोरोनाची लागण - Marathi News | 5 inmates in Nagpur jail infected with corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर कारागृहात ५ कैद्यांना कोरोनाची लागण

Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात ५ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

बहिणीसोबत बरे-वाईट करण्याची धमकी देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार - Marathi News | Unnatural abuse of a child, threatening to heal with his sister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहिणीसोबत बरे-वाईट करण्याची धमकी देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Nagpur News बहिणीसोबत बरे-वाईट करण्याची धमकी देत एका १९ वर्षीय मुलावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची घटना भोईपुरा परिसरात घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे. ...

केंद्राचा निषेध करीत काँग्रेसने नागपुरात काढला मशाल मोर्चा - Marathi News | Protesting against the Center, the Congress launched a torch march in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राचा निषेध करीत काँग्रेसने नागपुरात काढला मशाल मोर्चा

Nagpur News केंद्र सरकार हुकूमशाही, अराजकतावादी असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवारी मशाल मोर्चा काढण्यात आला. ...

नागपुरातील रा.स्व. संघाच्या गढीत एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ‘पोस्टरबाजी’ - Marathi News | Poster campaign for Eknath Shinde near rss headquarter in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रा.स्व. संघाच्या गढीत एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ‘पोस्टरबाजी’

Nagpur News शुक्रवारी महालातील चितारओळ परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’ लागल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हा परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून चारशे मीटरच्या आत येतो. ...

खंडणीसाठी चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण; अवघ्या दोन तासात पोलिसांनी केली सुटका - Marathi News | Kidnapping of four-year-old Chimukali for ransom; Police released him in just two hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडणीसाठी चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण; अवघ्या दोन तासात पोलिसांनी केली सुटका

Nagpur News चार वर्षीय चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना चाॅकलेट देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्या आई-वडिलांना सात लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ...

 दुर्दैवी! आईच्या शोधात चिमुकल्याचा गेला जीव - Marathi News | Unfortunately! He went after his mother who had gone to throw garbage and his body was found. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : दुर्दैवी! आईच्या शोधात चिमुकल्याचा गेला जीव

Nagpur News आई कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी तिच्या मागोमाग अडीच वर्षांचा चिमुकला घराच्या सभोवताली जाऊन बघत असतानाच सेप्टिक टँकमध्ये पडला व टँकमध्येच त्याचा मृत्यू झाला. ...

दानपेटी फोडण्यासाठी आला, अन् गजाआड झाला - Marathi News | Thief arrested, come to steal donation box | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दानपेटी फोडण्यासाठी आला, अन् गजाआड झाला

Nagpur News जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतीत गंधगुटी विहारातील ७४ वर्षीय भंतेंच्या समयसूचकतेमुळे दानपेटी फोडण्यासाठी आलेला चोर पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी चोराला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...