लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

पावसाच्या हुलकावणीने वाढविली शेतकऱ्यांची चिंता; विदर्भात ३७ टक्के बॅकलॉग - Marathi News | Farmers' concern heightened by rain; Vidarbha records an average of 37% less rainfall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाच्या हुलकावणीने वाढविली शेतकऱ्यांची चिंता; विदर्भात ३७ टक्के बॅकलॉग

पावसाचा बॅकलाॅग वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

मध्यरात्रीचा थरार, कुऱ्हाडीचे घाव घालत जावयाने सासू-सासऱ्याला संपविले - Marathi News | son-in-law killed elderly couple with axe in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्यरात्रीचा थरार, कुऱ्हाडीचे घाव घालत जावयाने सासू-सासऱ्याला संपविले

सासऱ्याने या सर्व बकऱ्या विकून त्याचे पैसे आपल्याला द्यावे तसेच घर आपल्या नावे करून द्यावे, यासाठी नरमू सासरा व पत्नीकडे तगादा लावायचा. परंतु, सासऱ्याने त्याची ही मागणी मनावर घेतली नव्हती. ...

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात स्थिर सरकार यावे हीच आमची अपेक्षा - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over current political crisis in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात स्थिर सरकार यावे हीच आमची अपेक्षा

शिवसेनेतील बंडाळीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसारमाध्यमांसाठी ‘नॉट रिचेबल’ झाले असताना माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ...

अंमली पदार्थ विरोधी दिन; ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे - Marathi News | Anti-drug day; 98 drug cases in Nagpur in 6 months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंमली पदार्थ विरोधी दिन; ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे

Nagpur News मागील फक्त ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे घडले असून ६५ लाख रुपयांचा माल या कारवाईतून हस्तगत करण्यात आला आहे. ...

पाेहण्याचा माेह जीवावर बेतला; डाेहात बुडून एमबीएच्या विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | MBA student dies after drowning in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाेहण्याचा माेह जीवावर बेतला; डाेहात बुडून एमबीएच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Nagpur News घाेगरा देवस्थान परिसरात फिरायला आलेल्या सहा मित्रांपैकी एकाला नजीकच्या चिखली डाेहातील पाणी पाहून पाेहण्याचा माेह अनावर झाला. त्याने पाेहण्यासाठी डाेहात उडी मारली आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ...

अनियंत्रित स्कूल बसच्या धडकेत दोन विद्यार्थी जखमी; वानाडोंगरी येथील घटना - Marathi News | The driver lost control and the school bus entered the hotel; Two students injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनियंत्रित स्कूल बसच्या धडकेत दोन विद्यार्थी जखमी; वानाडोंगरी येथील घटना

चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे ही अनियंत्रित स्कूल बस थेट राेडलगतच्या छाेट्या हाॅटेलमध्ये शिरली. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा! - Marathi News | abuse of a minor girl by showing the lure of marriage; man sentenced to 20 years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा!

आरोपी कुख्यात चोर असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. ...

बापरे! न्यायालयाची फसवणूक करणाऱ्यासोबत पोलिसांची पार्टी; 'असा' उघडकीस आला प्रकार - Marathi News | Police party with court fraudster in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! न्यायालयाची फसवणूक करणाऱ्यासोबत पोलिसांची पार्टी; 'असा' उघडकीस आला प्रकार

याप्रकरणी एका अधिकाऱ्याची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून या कारवाईने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...

..मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांचा सवाल - Marathi News | Rebellious leaders should be severely punished; Senior Lawyer Adv. Opinion of Firdaus Mirza | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांचा सवाल

सामान्य व्यक्तीने फसवणूक केल्यानंतर त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाते. मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, असे ॲड. मिर्झा म्हणाले. ...