मुंबईची ‘वाॅरियर माॅम्स’ आणि स्थानिक ‘सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएफएसडी) यांनी संयुक्तपणे नागपूरच्या ६ मतदारसंघातील १२ झाेपडपट्ट्यांमध्ये १५०० घरांमध्ये भेटी देऊन हे सर्वेक्षण केले. ...
राठोड समर्थक कार्यकर्त्याने गायकवाड यांना फोन करून आमदार राठोड यांच्याबद्दल असे कसे काय बोललात, तुमच्याकडे काय पुरावे आहेत. आमदार राठोड शिवसेनेमुळे निवडून येत नाहीत, तर ते बंजारा समाजामुळे येतात असे सांगत बघून घेऊ, असे वक्तव्य केले. ...
Nagpur News अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद आल्यामुळे आता जिल्ह्यातील आणखी नेत्यांना मंत्रिपद मिळणार, हा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांना पडला आहे. ...
Nagpur News भाजप व शिंदे गटाने एकत्र येत मुख्यमंत्रीपदाची सूत्रं एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविली. त्यामुळे आता उपराजधानी असलेल्या नागपूरला किमान तीन मंत्रिपदे मिळतील व विदर्भालाही झुकते माप मिळेल, हे स्पष्ट झाले आहे. ...
नागपुरातील हुडकेश्वर येथील उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या हत्याकांडातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी शाहूने गुरुवारी सत्र न्यायालयामध्ये चाकू काढून स्वत:ला जखमी करून घेण्याचा प्रयत्न केला. ...
Nagpur News मान्सूनच्या आगमनानंतर दमदार पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या वैदर्भीयांसाठी जून महिना निराश करणारा ठरला. दाेन-तीन दिवस वगळता जाेराचा पाऊस झालाच नाही. ...
Nagpur News राज्यात सत्ताबदल होईल व नागपूरकर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अपेक्षेवर अचानक आलेल्या राजकीय ट्विस्टमुळे पाणी फेरल्या गेले. ...
Nagpur News याचिकाकर्त्या मुलीला तिच्या नावापुढे आईचे नाव लावून अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला. ...