लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

गांजाच्या तस्करीसाठी रेल्वे गाड्यांचा वापर; सहा महिन्यात एकट्या नागपुरात साडेतीन क्विंटल गांजा जप्त - Marathi News | Use of trains for cannabis smuggling; In six months, three and a half quintals of cannabis were seized in Nagpur alone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांजाच्या तस्करीसाठी रेल्वे गाड्यांचा वापर; सहा महिन्यात एकट्या नागपुरात साडेतीन क्विंटल गांजा जप्त

Nagpur News आता तस्करीसाठी वेगवेगळ्या राज्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना टार्गेट केले आहे. गरीब महिला-पुरुषांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा कुरियर म्हणून वापर करणारे गांजा तस्कर रोज बेमालूमपणे लाखोंच्या गांजाची तस्करी करीत आहेत. ...

आई-वडिलांना शिवीगाळ करणाऱ्या पेंटरची हत्या; 'ब्रुनो' बसून राहिला मृतदेहाजवळ - Marathi News | The murder of a painter who abused his parents; 'Bruno' sat near the corpse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आई-वडिलांना शिवीगाळ करणाऱ्या पेंटरची हत्या; 'ब्रुनो' बसून राहिला मृतदेहाजवळ

Nagpur News आई-वडिलांना शिवीगाळ करणाऱ्या पेंटरची जयताळा भागात २२ वर्षीय तरुणाने हत्या केली. ...

नागपूर जिल्ह्यात हत्या करून दाेघांचे मृतदेह वणा नदीत फेकले - Marathi News | In Nagpur district, the bodies of the victims were dumped in the Wana river | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात हत्या करून दाेघांचे मृतदेह वणा नदीत फेकले

Nagpur News रुईखैरी परिसरातून वाहणाऱ्या वणा (वेणा) नदीच्या पात्रात गुरुवारी (दि. ७) २५ ते ३० वर्षे वयाेगटातील तरुण व तरुणीचे मृतदेह आढळून आले. ...

धक्कादायक! संपत्तीसाठी मुलीने केला जन्मदात्रीवरच हल्ला - Marathi News | Shocking! The girl attacked her mother for wealth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! संपत्तीसाठी मुलीने केला जन्मदात्रीवरच हल्ला

Nagpur News माहेरच्या घराचा वाटा मिळावा यासाठी सातत्याने आग्रह करणाऱ्या मुलीने पतीच्या मदतीने स्वत:च्या आईवरच हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

कृपाल तुमाने म्हणतात मी उद्धव साहेबांसोबत ! - Marathi News | Kripal Tumane says I am with Uddhav Saheb! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृपाल तुमाने म्हणतात मी उद्धव साहेबांसोबत !

Nagpur News शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असताना रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी मात्र आपण शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. ...

धक्कादायक; दीर-वहिनीची खाणीच्या खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | Shocking; Brother in law and sister in law commits suicide by jumping into a mine pit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक; दीर-वहिनीची खाणीच्या खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या

Nagpur News एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दीर व वहिनीने समाजाच्या भयाने खड्ड्यातील पाण्यात उडी मारून जीव दिल्याची घटना रामटेक तालुक्यात घडली. ...

Nagpur | मेडिकल स्टोअर फोडून साडेचार लाखांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Medical stores burglarized in Nagpur, Incident captured on CCTV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | मेडिकल स्टोअर फोडून साडेचार लाखांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

'दोस्त दोस्त ना रहा...' मित्रानेच केली १२ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 12 lakh by forging signatures of a senior citizen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दोस्त दोस्त ना रहा...' मित्रानेच केली १२ लाखांची फसवणूक

एका ज्येष्ठ नागरिकाची ३१ धनादेशांवर बनावट स्वाक्षरी करून तब्बल सव्वाबारा लाखांची फसवणूक करण्यात आली. ...

आकाराच्या चौकटीत अडकले विघ्नहर्ता; मूर्तीकारांना नोंदणी आवश्यक अन्यथा कारवाई - Marathi News | Disruptors stuck in a shaped frame; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाराच्या चौकटीत अडकले विघ्नहर्ता; मूर्तीकारांना नोंदणी आवश्यक अन्यथा कारवाई

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चार फुटांहून अधिक उंचीची मूर्ती स्थापित करता येणार नाही. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिपत्र काढून दिशानिर्देश जारी केले आहे.  ...