Nagpur News अनेक वर्षांपासून जीर्ण असलेल्या घराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रात्री घात झाला आणि घराचे छतच कोसळून एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रशासनाला जाग आली. ...
Nagpur News शरद पवार आणि नितीन गडकरी एका व्यासपीठावर जवळ बसले असताना दोघेही पवारांच्या मोबाईलमध्ये पहात काहीतरी बोलत असल्याचे दृष्य उपस्थितांच्या भुवया उंचावणारे ठरले. ...
Nagpur News ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. ‘व्हीएनआयटी’ सोडले तर सर्व संस्थांच्या यादीत एकाही महाविद्यालयाला पहिल्या ७० मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ...
Nagpur News मित्राला उद्देशून मंग्या हे टोपणनाव म्हटल्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यात पत्नी जखमी झाली असून पतीविरोधात तिने तक्रार दाखल केली आहे. ...
Nagpur News हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता असे विचारत होते. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयांना स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली. ...
Maharashtra Political Crisis: राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित लढवाव्यात, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ...
राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला. ...