Nagpur News पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक नसल्याने आता सरपंचासह सदस्यांवर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांनी दावे - प्रतिदावे सुरू केले आहे. असे असले तरी विदर्भातील हा ग्राऊंड रिपाेर्ट ‘लाेकमत’ने अचूकपणे वेधला आहे. ...
Nagpur News उत्तर भारताकडून प्रवाहित हाेणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळे कमाल व किमान तापमानात घसरण हाेण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तरी तापमानात चढर-उतार कायम असला तरी थंडीत वाढ झाली आहे. ...
Nagpur News ज्या पद्धतीने राज्यातील सरकारचे काम सुरू आहे, त्यावरून राजा चुकत असल्याचे दिसत आहे व ते सांगणे आमचे कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...
राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली. ...