लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

Nagpur | स्कूल व्हॅन नाल्यात पडली, १८ विद्यार्थी थोडक्यात बचावले - Marathi News | School van falls into drain in Nagpur, 18 students narrowly escape | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | स्कूल व्हॅन नाल्यात पडली, १८ विद्यार्थी थोडक्यात बचावले

घटनास्थळावर बऱ्यापैकी रहदारी होती व लोकांनी सर्व मुलांना बाहेर काढले. तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ...

‘भूतबाधा’ पळविण्यासाठी पोटच्या मुलीलाच संपविले; नागपूरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Own daughter was killed to escape 'Bhootabadha'; Shocking Inncident in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘भूतबाधा’ पळविण्यासाठी पोटच्या मुलीलाच संपविले; नागपूरमधील धक्कादायक प्रकार

गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेला सिद्धार्थ व रंजना लहान मुलगी अनक्षी आणि इतर मुलींसह टाकळघाटच्या दरगाहला गेले होते. ...

उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणार?; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच सर्वांची तोंडं बंद केली - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis' clear answer to the talk of reuniting with Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणार?; फडणवीसांनी एका वाक्यातच सर्वांची तोंडं बंद केली

एकत्र लढल्याशिवाय घरेलू कामगारांना न्याय नाही - Marathi News | There is no justice for domestic workers unless they fight together | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकत्र लढल्याशिवाय घरेलू कामगारांना न्याय नाही

Nagpur News एकत्र आल्याशिवाय घरेलू कामगारांना पर्याय नाही. एकत्र येऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, तरच न्याय मिळवून घेता येईल, असे प्रतिपादन औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांनी केले. ...

नागपुरात विमानाजवळ वीज पडली; दोन अभियंते जखमी - Marathi News | Lightning strikes near aircraft in Nagpur; Two engineers injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विमानाजवळ वीज पडली; दोन अभियंते जखमी

Nagpur News नागपुरात शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या विमानाजवळ वीज पडली. ...

भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; ‘एसआयटी’मार्फत चौकशीचे निर्देश - Marathi News | CM Eknath Shinde took serious notice on Bhandara gang rape case, orders of fast track procedure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; ‘एसआयटी’मार्फत चौकशीचे निर्देश

भंडारा शहरापासून १० किमी अंतरावर कान्हळमोह शिवारात २ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. ...

Har Ghar Tiranga : विभागात प्रत्येक घर-आस्थापनांवर डौलाने फडकणार तिरंगा - Marathi News | Tricolor will be hoisted on every house-establishment in the Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Har Ghar Tiranga : विभागात प्रत्येक घर-आस्थापनांवर डौलाने फडकणार तिरंगा

२३ लाख ध्वज उपलब्ध, सव्वा लाख आणखी येणार ...

भंडारा महिला अत्याचारप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी - डॉ नीलम गोऱ्हे - Marathi News | Strict action should be taken against the culprits in the Bhandara woman rape case - Dr Neelam Gorhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा महिला अत्याचारप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी - डॉ नीलम गोऱ्हे

या प्रकरणाची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. ...

पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करणाऱ्या चित्रा वाघ म्हणतात "मी बॅक फुटवर आलेच नाही" - Marathi News | Chitra Wagh, who tweeted the video of Nana Patole, says "I have not come on the back foot" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करणाऱ्या चित्रा वाघ म्हणतात "मी बॅक फुटवर आलेच नाही"

चित्रा वाघ यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला ...