Winter Session Maharashtra 2022 : परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी होत असताना बेपर्वाई होत असल्याचा आरोप ...
उमेश कोल्हे हत्याप्रकरणावरुन आमदार रवी राणा यांनी आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी ...
काळ्या पट्टया बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला निषेध, शिंदे सरकारविरुद्ध घोषणाबाजी ...
Winter Session Maharashtra 2022 : विधान परिषदेच्या कामकाजाला विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार ...
राज्यात दिवाळखोरीची स्थिती नाही. मात्र कर्जाचा आकडा वाढला तर समस्या येऊ शकतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. ...
सभागृहात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे, एकमेकांवर शाब्दीक हल्ले चढवणारे नेते मंडळी लोकमतच्या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र गप्पागोष्टी करताना दिसून आले. ...
दिशा सालियान प्रकरण काढण्याची गरज नव्हती. तिच्या आईवडिलांनी केलेले आवाहन वाचलं. राष्ट्रपतींना केलेले निवेदन वाचलं. मुद्दामहून लोकांचे लक्ष विचलित होण्यासाठी असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ...
व्हिडीओचा पेनड्राइव्ह सभागृहात सादर ...
रस्ते सुरक्षेसंदर्भात सुधारित धोरण यापूर्वीच तयार करण्यात आले असल्याची माहिती. ...