Nagpur News महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेत अपमान सहन करावा लागला होता. आणि त्यानंतरच ते महात्मा झाल्याचे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागणार आहे, त्यासाठी सज्ज राहा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. ...
Nagpur News भूखंड वाटप यादीत नाव नसल्याने टेकेपार येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रशांत कंठीराम गोल्हर (३५) यांनी शुक्रवारी कुही तहसील कार्यालयात विष प्राशन केले. ...
Nagpur News शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. ...
Nagpur News अभिजित देशपांडे यांची महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे सचिवपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ...
Nagpur News जुन्या पेन्शन योजनेवरून विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा झडत असताना इकडे रस्त्यावर विविध विभागांच्या कर्मचारी संघटनांनी आंदाेलनाचा पवित्रा घेतला आहे. यात शिक्षक संघटनांचा समावेश अधिक आहे. ...