Nagpur News सिने अभिनेते सुशांतसिंग राजपूतच्या खुनाचा मुख्य साक्षीदार रुप शहा याला राज्य सरकारने संरक्षण दिल्यामुळे दिशा सालियानच्या सीबीआय चौकशीला ताकद मिळू शकते, असे मत आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ...
राज्यात २ पदवीधर मतदारसंघ आणि ३ शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ...
Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. दोघांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. ...
Nagpur News सरसंघाचालक भागवतांनी काळजी घ्यावी, कोणत्या कोपऱ्यात लिंबू, टाचण्या पडल्या आहेत का याचा शोध घ्यावा. कारण या मिंधे गटाची नजर बुभुक्षित आहे. यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषदेत लगावला. ...
Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते. ...