लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ‘नॅनो’ गुजरातमध्ये गेला - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | 'Nano' project went to Gujarat when Vilasrao Deshmukh was CM Sudhir Mungantiwar criticized congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ‘नॅनो’ गुजरातमध्ये गेला - सुधीर मुनगंटीवार

''नाना पटोले यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही'' ...

सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल - Marathi News | congress spokesperson atul londhe criticizes eknath shinde and devendra fadnavis over foxconn vedanta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल

''महाराष्ट्राशी गद्दारी कराल तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल'' ...

'भाजपाला आता लोक कंटाळली'; मनसेचा थेट देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात जाऊन निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has stated that the people of Nagpur are now tired of BJP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपाला आता लोक कंटाळली'; मनसेचा थेट फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात जाऊन निशाणा

राज ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. ...

समृद्धी महामार्गाला लाभणार सुरक्षेचे कवच; मार्गालगत MSRDC उभारणार १५ पोलीस ठाणी - Marathi News | Samriddhi Highway will benefit from security cover; MSRDC will set up 15 police stations along the route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गाला लाभणार सुरक्षेचे कवच; मार्गालगत MSRDC उभारणार १५ पोलीस ठाणी

नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जातो ...

नागपुरात भरदिवसा रस्त्यावर थरार; तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला - Marathi News | Thrills on the streets in broad daylight in Nagpur; Assault on youth with sword | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भरदिवसा रस्त्यावर थरार; तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला

Nagpur News मुलीवरून सुरू असलेल्या वादातून उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या ‘आरपीटीएस’ मार्ग परिसरात भरदिवसा एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...

चार दिवसात पावसाने गाठली सप्टेंबरची ७५ टक्के सरासरी - Marathi News | 75 percent of September's average reached in four days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार दिवसात पावसाने गाठली सप्टेंबरची ७५ टक्के सरासरी

Nagpur News गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या एकूण पावसाची ७५ टक्के सरासरी गाठली आहे. ...

आयटी कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजरचा कारच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A project manager in an IT company died in a car collision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयटी कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजरचा कारच्या धडकेत मृत्यू

Nagpur News आयटी कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजरचा एका भरधाव कारच्या धडकेत बुधवारी सकाळी मृत्यू झाला. ऐन अभियंता दिवसाच्या अगोदर झालेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

कारागृहात मोबाईल व गांजा पुरवठाप्रकरणी निलंबित पीएसआयला अटक - Marathi News | Suspended PSI arrested in case of mobile phone and ganja supply in jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहात मोबाईल व गांजा पुरवठाप्रकरणी निलंबित पीएसआयला अटक

Nagpur News कारागृहातील मोबाइल व गांजा पुरवठा प्रकरणात निलंबित पीएसआय प्रदीप नितवणे याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. ...

तोतलाडोह, पेंच खैरी व खिंडसी पुन्हा ओव्हर फ्लो - Marathi News | Totladoh, Pench Khairi and Khindsi overflowed again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतलाडोह, पेंच खैरी व खिंडसी पुन्हा ओव्हर फ्लो

Nagpur News दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तोतलाडोह, पेंच खैरी प्रकल्प आणि खिंडसी तलाव पुन्हा ओव्हर फ्लो झाले आहे. ...