लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
२०२३ मध्ये अंतराळात बरेच काही; उल्का वर्षाव हाेईल, पृथ्वीजवळून धुमकेतूही जातील - Marathi News | Much more in space in 2023; There will be meteor showers, comets will also pass by the earth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०२३ मध्ये अंतराळात बरेच काही; उल्का वर्षाव हाेईल, पृथ्वीजवळून धुमकेतूही जातील

Nagpur News २०२३ मध्ये ११ उल्का वर्षावासह ब्ल्यू मूल, सुपरमून आणि मायक्राेमून पाहण्याची संधी नागरिकांना मिळेल. साेबत पृथ्वीजवळून जाणाऱ्या धुमकेतूचा थरार अनुभवायला मिळणार आहे. ...

RSS Headquarters bomb threat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन, तपास सुरू - Marathi News | RSS Headquarters in Nagpur get bomb threat by unidentified caller security tightened says Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन, तपास सुरू

सायबर क्राईमच्या माध्यमातून निनावी फोन करणाऱ्याचा शोध सुरू ...

संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याच्या फोनमुळे खळबळ; सुरक्षा वाढविली - Marathi News | A call to bomb Sangh HQ stirs; Enhanced security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याच्या फोनमुळे खळबळ; सुरक्षा वाढविली

Nagpur News महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा फोन शनिवारी दुपारच्या सुमारास नियंत्रण कक्षात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. ...

रोजगारासाठी तरुणांवर कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपण्याची वेळ - Marathi News | A time for youth to sleep on the streets in the bitter cold for employment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोजगारासाठी तरुणांवर कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपण्याची वेळ

Nagpur News सुरक्षा रक्षकांच्या नोकरीसाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या युवकांवर गारठलेल्या थंडीत रात्री फूटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे. ...

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; जत्रा पांगली, धरणे मंडपाची पालं उठली! - Marathi News | Winter session of Maharashtra legislature and; silence at Yashwant Stadium | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; जत्रा पांगली, धरणे मंडपाची पालं उठली!

यशवंत स्टेडियमवर शुकशुकाट : पाेलिसही निश्चिंततेने सुस्तावले; पदरी काय पडले, हा प्रश्नच ...

होय धर्मवीरच... चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना टोला - Marathi News | BJP state head Chandrashekhar Bawankule taunt to NCP Ajit Pawar over statement on chhatrapati sambhaji maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय धर्मवीरच... चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना टोला

अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विटरवरून समाचार घेतला ...

बनावट डिझेल कारखान्यावर धाड; २२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on adulterated diesel Factory; 22.82 lakh worth of goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट डिझेल कारखान्यावर धाड; २२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

खैरी शिवारात कामठी (जुने) पाेलिसांची कारवाई ...

नागपूरकरांनो ‘थर्टीफर्स्ट’ला रात्री १२ वाजेपर्यंतच वाजवा ‘लाऊडस्पीकर’; पार्ट्यांवर वॉच, नाक्यानाक्यावर पोलीस - Marathi News | 'Loudspeaker' allowed only till 12 pm on 31st eve; Blockade at 33 places in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांनो ‘थर्टीफर्स्ट’ला रात्री १२ वाजेपर्यंतच वाजवा ‘लाऊडस्पीकर’; पार्ट्यांवर वॉच, नाक्यानाक्यावर पोलीस

३३ ठिकाणी नाकाबंदी; 'ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह' तपासणीसाठी भरारीपथके ...

फडणवीसांना निवेदन, अजित पवारांची भेट; 'त्या' शेतकऱ्यांसाठी रोहित पाटील सरसावले - Marathi News | Memorandum to Fadnavis, Ajit Pawar's visit; Rohit Patli Sarsarve for floriculture | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांना निवेदन, अजित पवारांची भेट; 'त्या' शेतकऱ्यांसाठी रोहित पाटील सरसावले

नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मतदारसंघातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने प्लास्टिक फुलांवर बंदी घालावी. ...