Nagpur News कोटा येथून न्यायालयीन सुनावणीहून परत आणलेल्या कैद्याने अंतर्वस्त्रांमध्ये मोबाईल व दोन बॅटऱ्या लपविल्या होत्या. तपासणीदरम्यान त्याची चलाखी उघड झाली. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्य ...
Nagpur News समलैंगिकांसोबत सामाजिक गैरवर्तन होऊ नये आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने सारथी ट्रस्टच्या वतीने शनिवारी आरबीआई चाैकातून नागपूर प्राईड मार्चचे आयोजन करण्यात आले होते. ...
Nagpur News गेल्या ९ व १० डिसेंबरनंतर पहिल्यांदा रात्रीचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ९.९ अंश नाेंदविण्यात आले. विदर्भात ७ अंश तापमानासह गाेंदियात सर्वाधिक गारठा वाढला आहे. ...
Nagpur News नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजपकडून शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच समर्थन दिले जाण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिनवादक आणि ज्येष्ठ संगीतकार सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. ...
Nagpur News नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही सायन्स काँग्रेस संस्मरणीय ठरली. नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या वर्षात १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची जबाबदारी ही विद्यापीठासाठी अनोखी भेट ठरली. ...
Nagpur News संशाेधकांनी यकृताशी संबंधित वेगवेगळ्या आजाराचे अचूक निदान करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे व लवकरच ते बाजारात उपलब्ध हाेईल, अशी माहिती वेस्ट बंगाल तंत्रज्ञान संस्थेच्या नैसर्गिक विज्ञान विभागाचे प्रा. डाॅ. विष्णू पाडा चटर्जी यांनी दिली ...