Nagpur News ‘भीम’ शब्द धार्मिक व जातीवाचक आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी भारतीय निवडणूक आयोगाला केली व यावर १ फेब्रुवारीपर्यंत भूमिका मांडण्यास सांगितले. ...
Nagpur News बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापनच बौद्धांच्या हाती का नाही? असा सवाल बुद्धगया महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे केला. ...
Nagpur News प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण व पथसंचलनाचा जिल्हास्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रम कस्तुरचंद पार्कवर उद्या २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. ...
Nagpur News केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा समावेश आहे. ...
Nagpur News वर्धा येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित९६ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ...
Nagpur News आईने पाणी भरण्यास सांगितले म्हणून मुलाने घर साेडल्याची घटना रामटेक शहरात मंगळवारी (दि.२४) घडली. रागाच्या भरात मुलाने सायकलने नागपूर गाठले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचा शाेध घेऊन आईच्या स्वाधीन केले. ...
Nagpur News सरकारी अधिकाऱ्यास मारहाणीच्या प्रकरणामध्ये माजी मंत्री सुनील छत्रपाल केदार व इतर तीन आरोपींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. ...