लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

Viedo : नागपूरमध्ये अग्नितांडव; कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत भीषण आग, कोट्यवधींची मिरची जळून खाक - Marathi News | Huge fire in Kalamna Agricultural Produce Market Committee Nagpur, red pepper worth crores burnt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Viedo : नागपूरमध्ये अग्नितांडव; कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत भीषण आग, कोट्यवधींची मिरची जळून खाक

व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान ...

भरपाईकरिता रेल्वे रुळावर मृतदेह आढळणे पुरेसे नाही - Marathi News | Finding a dead body on a railway track is not enough for compensation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरपाईकरिता रेल्वे रुळावर मृतदेह आढळणे पुरेसे नाही

Nagpur News रेल्वे प्रशासनाकडून भरपाई मिळवायची असल्यास केवळ रेल्वे रुळावर मृतदेह आढळून येणे पुरेसे नाही. भरपाई लागू होण्यासाठी दुर्दैवी घटनेचे निकष पूर्ण होणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. ...

कार्यालयामध्येच छळ होत असेल, तर महिलांनी तक्रार कोठे करायची ? - Marathi News | If there is harassment in the office, where should women complain? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यालयामध्येच छळ होत असेल, तर महिलांनी तक्रार कोठे करायची ?

Nagpur News महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा समिती गठीत करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात बहुतांश कार्यालयात केवळ कागदोपत्री समित्या असल्याचे चित्र आहे. ...

शहीद गोवारी स्मृतिदिन विशेष; 'त्या' निर्णयाने गोवारींच्या शैक्षणिक प्रगतीचा प्रवाहच बंद झाला - Marathi News | Shaheed Gowari Memorial Day Special; 'That' decision stopped the flow of Gowari's educational progress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहीद गोवारी स्मृतिदिन विशेष; 'त्या' निर्णयाने गोवारींच्या शैक्षणिक प्रगतीचा प्रवाहच बंद झाला

१८ डिसेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्द केला. या आदेशामुळे गोवारी समाजाचा शैक्षणिक प्रगतीचा प्रवाहच बंद झाला, अशी खंत आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ...

महागड्या वीजदरामुळे राज्यातील ३६ स्टील उद्योग बंद - Marathi News | 36 steel industries in the state shut down due to high electricity rates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महागड्या वीजदरामुळे राज्यातील ३६ स्टील उद्योग बंद

Nagpur News देशात सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रात असल्याचा फटका राज्यातील स्टील उद्योगांना बसला आहे. जास्त वीज दरामुळे महाराष्ट्रातील ३६ स्टील उद्योग बंद झाले असून दहा उद्योग स्थलांतरित झाले आहेत. ...

गुजरातमध्ये ४५ हजार चौरस फुटाच्या हायटेक ऑफिसमधून होत आहे भाजपचे 'इलेक्शन मॅनेजमेंट' - Marathi News | BJP's 'election management' is being done from a 45 thousand square feet hi-tech office in Gujarat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरातमध्ये ४५ हजार चौरस फुटाच्या हायटेक ऑफिसमधून होत आहे भाजपचे 'इलेक्शन मॅनेजमेंट'

Nagpur News राजकोट येथे तब्बल ४५ हजार चौरस फुटाचे नवेे बांधण्यात आलेले ‘कमलम’ हेे कार्यालय पाहिल्यावर याचा अंदाज येतो. याच प्रशस्त व हायटेेक ऑफिसमधून भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट सुरू आहे. ...

चालत्या स्कूल व्हॅनचे चाक निखळले, १० शाळकरी मुलांचा जीव वाचला - Marathi News | The wheel of the moving school van came off, 10 school children lost their lives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चालत्या स्कूल व्हॅनचे चाक निखळले, १० शाळकरी मुलांचा जीव वाचला

Nagpur News मंगळवारी सकाळी वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर १० शाळकरी मुलांचा जीव थोडक्यात वाचला. ...

सिनेटच्या प्राचार्य, व्यवस्थापन गटात शिक्षण मंचच आघाडीवर - Marathi News | Principal of Senate, Education Mancha is leading in management group in Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिनेटच्या प्राचार्य, व्यवस्थापन गटात शिक्षण मंचच आघाडीवर

Nagpur News राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत यावेळीही विद्यापीठ शिक्षण मंचने आघाडी घेतली. ...

मरणानंतरही आशा वर्करने सोडला नाही परोपकाराचा वसा; अवयवदानातून तिघांना जीवदान - Marathi News | Even after death, Asha Worker did not leave the wealth of philanthropy; Life to three through organ donation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मरणानंतरही आशा वर्करने सोडला नाही परोपकाराचा वसा; अवयवदानातून तिघांना जीवदान

Nagpur News मदत व मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर असणाऱ्या एका ‘आशा वर्कर’ने मरणानंतरही परोपकाराचा वसा सोडला नाही. त्यांच्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले. ...