लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; उद्घाटनाची तयारी जोरात - Marathi News | 'No Entry' on Samriddhi Highway ahead of PM's visit; Preparations for the inauguration are in full swing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; उद्घाटनाची तयारी जोरात

Nagpur News नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १० विशेष गाड्या - Marathi News | 10 special trains of Central Railway on the occasion of Mahaparinirvana day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १० विशेष गाड्या

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १० अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हिवाळी अधिवेशन २०२२; शिवसेनेचे कार्यालय कुणाला मिळणार? - Marathi News | Winter Session 2022; Who will get Shiv Sena's office? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०२२; शिवसेनेचे कार्यालय कुणाला मिळणार?

Nagpur News शिवसेनेतील गटबाजीनंतर बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या कार्यालयावर कुठला गट दावा करतो व कार्यालय नेमके कुठल्या गटाला मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल. ...

नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी - Marathi News | ED raids on betel nut traders in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी

Nagpur News नागपुरातील सुपारी तस्करीत गुंतलेल्या व्यापाऱ्यांवर ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली. आठहून अधिक ठिकाणी धाडी टाकल्याने खळबळ उडाली. ...

डिसेंबरमधील थंडी नागपूरकरांना गारठून सोडणार - Marathi News | The cold in December will leave the people of Nagpur cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिसेंबरमधील थंडी नागपूरकरांना गारठून सोडणार

Nagpur News सध्या गारठा अन् हुडहुडी भरविणारी थंडी सोसणाऱ्या नागपूरकरांना डिसेंबर महिना मात्र चांगलाच गारठून सोडणार आहे. ...

नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दाेघांचा मृत्यू - Marathi News | Two people died in different accidents in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दाेघांचा मृत्यू

Nagpur News नागपूर जिल्ह्यात दाेन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दाेघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पादचाऱ्यासह एका ट्रेलरचालकाचा समावेश आहे. ...

थायलंडच्या बुद्धमूर्तीची दीक्षाभूमीत स्थापना - Marathi News | Installation of the Buddha statue of Thailand in Deekshabhumi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थायलंडच्या बुद्धमूर्तीची दीक्षाभूमीत स्थापना

Nagpur News थायलंडतर्फे भेट मिळालेल्या तथागत गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती गुरुवारी दीक्षाभूमीच्या मध्यवर्ती स्तूपात समारंभपूर्वक स्थापित करण्यात आली. ...

अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू; दाेघे जखमी - Marathi News | Mother dies with three-month-old baby in accident; Two injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू; दाेघे जखमी

Nagpur News दर्शनासाठी गेलेल्या दांपत्याला ट्रेलरची धडक बसून या अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकलीसह तिच्या आईचा जागीच मृत्यू झाला. ...

नागपुरातील RSS कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; महापारेषणचा अभियंता पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Engineer arrested for threatening to blow up RSS Headquarters in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील RSS कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; महापारेषणचा अभियंता पोलिसांच्या ताब्यात

२५ नोव्हेंबर रोजी नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये आलं होतं निनावी पत्र ...