शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बकऱ्या चोरांच्या टोळीला गेले गजाआड, दोन चोरटे फरार

By दयानंद पाईकराव | Updated: March 20, 2023 16:55 IST

पाचपावली पोलिसांची कारवाई

नागपूर : नागरिकांच्या बकºया चोरी करणाºया टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली असून या टोळीतील दोन आरोपी फरार आहेत. अटक केलेल्या आरोपीत एका मांस विकेत्याचा समावेश आहे.

शेख जुबेर शेख नसीम (३५, फारूकनगर), मोहम्मद समीर साबीर शेख (२६, महेंद्रनगर) व अक्षय उर्फ मोंटु विनोद माहुरे (२५, तांडापेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी अक्षय हा मांस विक्रेता आहे. यातील विनोद माहुरे व शेख अज्जु हे आरोपी फरार आहेत. काही दिवसांपूर्वी रुपा सुरेश आडले (४०,बैरागीपुरा) यांच्या तीन बकºया चोरीला गेल्या होत्या. त्यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

पोलिस उपायुक्त गोरख भामरे, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव जाधव, उपनिरीक्षक विकास मनपिया, हेड कॉन्स्टेबल विजय यादव, शिपाई वासुदेव जयपूरकर, अंकुश राठोड, गणेश ठाकरे, आशिष बावणकर, पद्माकर उके यांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून कार, मोबाईल व बुलेटसह ५.५० लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी रामटेक, तारसा, कामठी, वडधामना येथूनही बकºया चोरी केल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरThiefचोर