पां. वा. गाडगीळ व बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे थाटात वितरण

By Admin | Updated: December 17, 2015 02:59 IST2015-12-17T02:59:12+5:302015-12-17T02:59:12+5:30

पत्रपंडित पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील साई सभागृहात पार पडला.

P. W Distribution of Gadgil and Baba Dalvi Memorial Recognition Award | पां. वा. गाडगीळ व बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे थाटात वितरण

पां. वा. गाडगीळ व बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे थाटात वितरण

पत्रपंडित पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील साई सभागृहात पार पडला. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रताप वैदिक, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र उपस्थित होते.
-वृत्त/२

Web Title: P. W Distribution of Gadgil and Baba Dalvi Memorial Recognition Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.