ओझं संसाराचं :
By Admin | Updated: July 20, 2015 03:16 IST2015-07-20T03:16:08+5:302015-07-20T03:16:08+5:30
संसार म्हटला की संघर्ष आलाच. पोटासाठी रोजच तो सुरू असतो.

ओझं संसाराचं :
संसार म्हटला की संघर्ष आलाच. पोटासाठी रोजच तो सुरू असतो. नागपुरातील झाशी राणी चौकातून जाणाऱ्या या मायमाऊलीकडंच पाहा. एका हाती लेकरू, दुसऱ्या हातात अन् डोक्यावर संसारगाडा घेऊन ती गर्दीतून वाट काढत आहे. रस्त्यावरून फिरताना अशा अनेक माऊलींच्या कष्टाची इतरांना जाणीव होते.