शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

नागपुरात २६ लाखांहून अधिक किंमतीची ब्राऊन शुगर व अन्य सामान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:10 PM

शहरात सोमवारी पोलिसांनी सापळा रचून एका महिलेला अटक केली व तिच्याजवळील ब्राऊन शुगरसह मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम व अन्य सामान जप्त केले.

ठळक मुद्देब्राऊन शुगर नेणाऱ्या महिलेला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरात सोमवारी पोलिसांनी सापळा रचून एका महिलेला अटक केली व तिच्याजवळील ब्राऊन शुगरसह मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम व अन्य सामान जप्त केले. जप्त केलेल्या सामानाची किंमत २६ लाखांहून अधिक आहे.सोमवारी अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार तुलसीदास शुक्ला यांना, एक महिला ब्राऊन शुगर घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आवश्यक असलेले पंच व महिला कर्मचारी घेऊन घटनास्थळी सापळा रचला. निर्धारित वेळेत एक महिला दुचाकीवरून आली असता तिची तात्काळ झडती घेण्यात आली. तिच्याजवळ ६५९ ग्रॅम ब्राऊन शुगर, एक होन्डा एव्हिएटर, एक मोबाईल व १० हजारांची रोख रक्कम आढळून आली. या महिलेचे नाव चित्रा मनोज रहांगडाले (३०) रा. इतवारी रेल्वे स्टेशन असे आहे. तिच्यावर पाचपावली ठाण्यात अंमली पदार्थ कायदा कलम २१ क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन, पोलीस उप निरीक्षक स्वप्नील वाघ आदींनी केले.

टॅग्स :Crimeगुन्हा