शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पंतप्रधान नरेंद्र माेदींना बंदी असलेले ‘लीळाचरित्र’ भेट दिल्यामुळे संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:08 IST

 हा ग्रंथ महानुभाव धर्माचे संस्थापक श्री चक्रधर  स्वामी यांची बदनामी करणारा असून, राज्य शासनाने त्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे. असे असताना  पंतप्रधानांना हा ग्रंथ भेट दिल्याने महानुभाव धर्मीयांमध्ये असंताेष  आहे.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना देहू येथील भेटीदरम्यान सुदर्शन कपाटे या व्यक्तीने बंदी असलेला वि. भि. काेलते संपादित आक्षेपार्ह ‘लीळाचरित्र’ ग्रंथ भेट दिल्याचा आराेप अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने केला आहे.  हा ग्रंथ महानुभाव धर्माचे संस्थापक श्री चक्रधर  स्वामी यांची बदनामी करणारा असून, राज्य शासनाने त्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे. असे असताना  पंतप्रधानांना हा ग्रंथ भेट दिल्याने महानुभाव धर्मीयांमध्ये असंताेष  आहे.अ. भा. महानुभाव महामंडळाने याबाबत पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली असून, दाेषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  कपाटे यांनी थेट पंतप्रधानांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप महामंडळाच्या अध्यक्ष तृप्ती बाेरकुटे यांनी केला. डाॅ.  काेलते यांनी हेतुपुरस्सरपणे चक्रधर स्वामींची बदनामी करणारा ग्रंथ प्रकाशित केला. शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने १९७८ व १९८२ ला या ग्रंथाचे प्रकाशन  केले हाेते. त्यानंतर महानुभाव धर्मीयांनी या ग्रंथाविराेधात रान पेटविले हाेते. त्यानंतर शासनाने शासकीय प्रकाशनावर स्थगिती व कुठल्याही प्रकाशनावर बंदी आणि प्रकाशित ग्रंथांच्या जप्तीचे आदेश दिले हाेते. उच्च न्यायालयानेही या ग्रंथावर बंदी व जप्तीचे आदेश दिले आहेत. शासनाचे बंदी आदेश कायम असताना शासकीय व प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना हा ग्रंथ सार्वजनिक स्वरूपात भेट देणे गुन्हेगारी स्वरूपात माेडते, असे बोरकुटे यांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूर