फे्रण्डस इंटरनॅशनल या संस्थेतर्फे पुष्प प्रदर्शन तसेच उद्यान स्पर्धेचे आयोजन

By Admin | Updated: January 17, 2016 03:00 IST2016-01-17T03:00:12+5:302016-01-17T03:00:12+5:30

आयोजन शनिवारी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या सभागृहात करण्यात आले.

The organizing of floral exhibitions and garden events by the foundation of the International Trust Funds International | फे्रण्डस इंटरनॅशनल या संस्थेतर्फे पुष्प प्रदर्शन तसेच उद्यान स्पर्धेचे आयोजन

फे्रण्डस इंटरनॅशनल या संस्थेतर्फे पुष्प प्रदर्शन तसेच उद्यान स्पर्धेचे आयोजन

फे्रण्डस इंटरनॅशनल या संस्थेतर्फे पुष्प प्रदर्शन तसेच उद्यान स्पर्धेचे आयोजन शनिवारी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या सभागृहात करण्यात आले. महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. प्रदर्शनात शंभराहून अधिक विविध प्रकारची गुलाबफुले, मोसमी फुले व झाडांच्या प्रजाती निसर्गप्रमेींना पहायला मिळाल्या. या प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्ताने ‘संविधानाचे शिल्पकार’ या विषयावर पुष्परचना व पुष्प सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत एका विद्यार्थ्याने फुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे चित्र साकारले.

Web Title: The organizing of floral exhibitions and garden events by the foundation of the International Trust Funds International