शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

आठ शाळांच्या स्कूलबस बंद करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:19 PM

नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे रॅडक्लिफ स्कूल, संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट, संस्कार विद्यानिकेतन, शिवमुद्रा रॉयल स्कूल, न्यू इंदिरा कॉन्व्हेंट, सावित्रीबाई बोरकर कन्या विद्यालय, महेश प्राथमिक शाळा व फ्रेन्डस् पब्लिक स्कूल यांच्या स्कूलबसेस तत्काळ बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : प्रतिज्ञापत्रातील सत्यता पडताळली जाईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे रॅडक्लिफ स्कूल, संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट, संस्कार विद्यानिकेतन, शिवमुद्रा रॉयल स्कूल, न्यू इंदिरा कॉन्व्हेंट, सावित्रीबाई बोरकर कन्या विद्यालय, महेश प्राथमिक शाळा व फ्रेन्डस् पब्लिक स्कूल यांच्या स्कूलबसेस तत्काळ बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणात १३७ शाळा प्रतिवादी आहेत. न्यायालयाने सर्व शाळांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी पुरेशी संधी दिली होती. त्यानंतरही वरील शाळांनी मुजोरीने वागून न्यायालयात हजर होणे टाळले. परिणामी, त्यांना दणका देण्यात आला आहे.वरील शाळा वगळता इतरांनी स्कूलबस नियमांचे पालन करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांना पटलावरील प्रतिज्ञापत्रातील माहितीची सत्यता पडताळण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना येत्या २४ जानेवारी रोजी यासंदर्भात अहवाल सादर करायचा आहे. याविषयी न्यायालयात २०१२ पासून जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे स्कूलबस परिवहनात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत.

टॅग्स :SchoolशाळाHigh Courtउच्च न्यायालय