शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

अदानींना लाभ नको... नागपूर आणि पुण्याचे क्षेत्र टोरंटला देण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 06:40 IST

अदानींना लाभाचे विजेचे क्षेत्र देण्याविरोधात भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अदानीने मुंबईच्या जवळपासच्या क्षेत्रातील वीज वितरण प्रणाली सांभाळण्यास पुढाकार घेतल्यानंतर आता टोरंटने नागपूर व पुण्याची वीज वितरण प्रणाली सांभाळण्यासाठी दावा केला आहे. वीज कर्मचारी संघटन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने त्याला विरोध करून  अदानी  महावितरणच्या लाभ क्षेत्रावर डोळे ठेवून असल्याचा आक्षेप घेतला आहे.

अदानी मुलुंड, भांडूप, नवी मुंबई, पनवेल, खारघर, तळोजा व उरणमध्ये वीज वितरण करण्यास इच्छुक आहे. तेथून महावितरणला एक हजार कोटीचा महसूल मिळेल. त्यामुळे ही क्षेत्रे खासगी कंपन्यांना देऊ नयेत. अध्यक्ष मोहन शर्मा म्हणाले की, केंद्राचा आशीर्वाद कार्पोरेट कंपन्यांवर आहे. नेत्यांच्या परवानगीविना अदानी व टोरंटसारख्या कंपन्या असे प्रयत्न करू शकत नाही. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून खुलासा केला होता की मुंबईजवळील वीज वितरणाला अदानीला विद्युत नियामक आयोगाने सहमती दर्शविली.

 ऊर्जाक्षेत्रात सत्ताधारी व विरोधकांचे राजकारण शर्मांचा आरोप आहे की, सत्ता व विरोधक ऊर्जाक्षेत्रात राजकारण करीत आहेत. महाराष्ट्रात कृषिपंपाचे वीज कनेक्शनचे थकीत सप्टेंबर २०२२ मध्ये ४८,७१५ कोटींवर पोहोचले आहे. २०१४ मध्ये ही रक्कम एक हजार कोटी होती. सरकार व कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे थकीत वाढले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधत, त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरGautam Adaniगौतम अदानीelectricityवीज