शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे विषारी औषध; नीलम गो-हे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 9:02 PM

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे विषारी औषध असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरहे  यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा वचपा

आॅनलाईन लोकमतनागपूर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे विषारी औषध असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरहे  यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली. शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पिकावरील किडीची उपमा देणाऱ्या विखे पाटील यांचा त्यांनी समाचार घेतला.शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत ९३ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारे उद्धव ठाकरे आणि भाजप पिकांवरील किडीप्रमाणे असल्याची टीका विखे पाटील यांनी केली होती. यावेळी गोरहे  यांनी कापूस, सोयाबीन, धान पिकावरच नव्हे तर राजकारणातही कीड लागली आहे. ते विषारी रसायन असून शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा टोला त्यांनी लगावला.गोरहे  म्हणाल्या, किडीपेक्षा औषध शेतकऱ्यांसाठी जहाल असते. विषारी औषधांच्या फवारणीमुळेच शेतकऱ्यांना मृत्यू झाला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळे विखे पाटील पिता-पुत्रांना मंत्रिपद मिळाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही आहे. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले आहे. विखे पाटील हे ‘संपफोडे’ असून त्यांनीच शेतकऱ्यांचा संप फोडण्यासाठी प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांचा कळवळा दाखवित आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७